फक्त 2500 रुपयात बसवा सोलर – महाराष्ट्र आवासीय सोलर स्मार्ट योजना, असा करा अर्ज
Maharashtra SMART Solar Yojana : फक्त २५०० रुपयात बसवा सोलर! महाराष्ट्र आवासीय सोलर स्मार्ट योजना: असा करा अर्ज आणि मिळवा ९५% पर्यंत अनुदान महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक योजना राज्य सरकारने आणली आहे. ही योजना म्हणजे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना होय. या योजनेमुळे आता केवळ ₹२,५०० इतक्या नाममात्र … Read more