भूमी अभिलेख विभागात सरळसेवा भरती, 907 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) सरळसेवा भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीअंतर्गत भूकरमापक (Land Surveyor) पदांसाठी एकूण ९०३ जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती IBPS मार्फत घेण्यात येत असून, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या लेखात आपण या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. भरतीसाठी उपलब्ध … Read more